Type Here to Get Search Results !

Date

गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाला चाकूने भोसकलं, तर पुण्यात गोळीबाराची घटना

Pune Firing : गणेश विसर्जनाच्या धामधुमीत पुणे व कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात पुन्हा गोळीबार झाला असून अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिक घाबरले आहेत तर कोल्हापुरात हातगाडी लावण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे.


http://dlvr.it/TDMxFC

Top Story