Deepika Padukone : सासू आणि सून झाल्या सख्ख्या शेजारी! दीपिका पादुकोणनं खरेदी केलं नवं घर? किंमत किती कोटी माहित्येय का?
FAST NEWS Teamसप्टेंबर २०, २०२४
Deepika Padukone New House: आई बनल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दीपिकाने नवीन घर खरेदी केले आहे. हे घर अभिनेत्रीची सासू अंजू भवनानी यांच्या घरापासून जवळ आहे.