WhatsApp update : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सना अॅपमध्येच कॉन्टॅक्ट्स मॅनेज किंवा अॅड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या नव्या फीचरमुळे फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट बदलण्याची किंवा व्हॉट्सअॅपमधून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/Fsw5ZLd
via Business group