Type Here to Get Search Results !

Date

गळा आवळून केला खून; मृत्यू झाल्याचे समजून खड्ड्यात गाडले, योग विद्येच्या जोरावर महिलेने श्वास रोखून वाचवले प्राण

Viral News : एका महिलेचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला  तिला मारहाण करून धमकावण्यात आले. त्यानंतर तिचा वायरच्या साह्याने  गळा आवळून ठार मारण्यात आलं. महिलेने योग विद्येचा वापर करून  बेशुद्ध अवस्थेत श्वासोच्छवासा जोरावर आपला जीव वाचवल्याचा दावा केला आहे. 

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/sNF6By1
via Fast News Group

Top Story