पती-पत्नीच्या भांडणामुळे रेल्वेला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला. यानंतर पतीला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं, त्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं. यानंतर दोन्ही बाजूंनी अनैतिक संबंधांचे आरोप होऊ लागले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/aIgU7Rr
via Fast News Group