Type Here to Get Search Results !

Date

शरीरसंबंधाचे खासगी क्षण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करणं हा गुन्हाच! दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Delhi High Court : लैंगिक संबंधांशी संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. लैंगिक संबंधांना संमती देणे म्हणजे खासगी क्षणांचे चित्रीकरण आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याची परवानगी देणे नव्हे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/dgeTzMO
via Fast News Group

Top Story