Army Chief General Upendra Dwivedi on Galwan : गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या जीवघेण्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४० जवान ठार झाले होते. दरम्यान, या प्रकरणी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी मोठ विधान करत चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Qt2d1sT
via Fast News Group
गलवानची पुनरावृत्ती होऊ नये! कोणत्याही परिस्थितीसाठी लष्कर सज्ज: लष्कर प्रमुखांचा चीनला अप्रत्यक्ष इशारा
जानेवारी १६, २०२५
Tags