Type Here to Get Search Results !

Date

मार्क झुकेरबर्गच्या व्यक्तव्याबद्दल मेटाने मागितली भारताची माफी! काय आहे नेमका प्रकार ? वाचा

Meta apologises : भाजपच्या पराभवावर मार्क झुकेरबर्गने एका पॉडकास्ट दरम्यान केलेल्या व्यक्तव्याबद्दल मेटाने माफी मागितली आहे. मेटा ही फेसबुकच्या मालकीची कंपनी असून या कंपनीचे प्रमुख आणि कंपनीची स्थापना झुकेरबर्ग यांनी केली आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/LuGagrt
via Fast News Group

Top Story