Type Here to Get Search Results !

Date

पालकांच्या परवानगीशिवाय अल्पवयीन मुले बनवू शकणार नाहीत सोशल मीडिया अकाउंट; काय आहेत नवीन नियम?

सरकारने डीपीडीपी नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. १८ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया अकाऊंट तयार करता येणार नाही, असेही यात म्हटले आहे.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ScFDXKV
via Fast News Group

Top Story