Delhi Weather : दिल्लीतील दाट धुक्यामुळे शुक्रवारी ४०० हून अधिक विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. तर विविध स्थानकांवर ४० हून अधिक गाड्या उशिराने पोहोचल्या, तर ७५ ट्रेन रद्द करण्यात आल्या.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/cK0xClI
via Fast News Group