Type Here to Get Search Results !

Date

नेपाळपासून ते उत्तर भारत भूकंपाच्या धक्कांनी हादरला! तिबेट केंद्रबिंदू, ७.१ रिश्टर स्केलची तीव्रता

Earthquake in Nepal and North India : नेपाळ, तिबेट आणि उत्तर भारत आज भुंकपाने हादरला. या भुकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ सीमेजवळील तिबेटमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.  

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/GYfLjaD
via Fast News Group

Top Story