Mark Zuckerberg : फेसबुक व इन्स्टाग्राममध्ये मोठा बदल होणार असून मेटा कंपनी आपला थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. आता त्याच्या जागा 'कम्युनिटी नोट्स' नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/Hfh83pr
via Business group