वास्तविक, रिझर्व्ह बँकेने (RBI) १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट चलनातून टप्प्याटप्प्याने बंद करण्याची घोषणा केली होती. मध्यवर्ती बँकेने लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची किंवा इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची विनंती केली होती.
2000 Rupees note : तुमच्याकडे उरल्यात का २००० च्या नोटा ? शेवटच्या ५ दिवसात ‘अशा’ पटापट बदला नोटा
सप्टेंबर २५, २०२३
2000 Rupees note : आरबीआयने १९ मे २०२३ ला २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत ९३ टक्के नोटा सिस्टिमध्ये परत आल्या आहेत.