Asian Games 2023 : नेमबाजीत सुवर्ण पदकानंतर दोन कांस्य, भारताच्या झोळीत आजही पदकांची बरसात
FAST NEWS Teamसप्टेंबर २५, २०२३
Aishwary Pratap Singh Tomar asian games 2023 : नेमबाजीत भारताने सुवर्णपदकानंतर कांस्यपदक पटकावले आहे. ऐश्वर्या प्रताप सिंगने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकले.