Asian Games 2023 : एशियन गेम्सचे धमाकेदार उद्घाटन, लोव्हलीना-हरमनप्रीतने केले भारताचे नेतृत्व
FAST NEWS Teamसप्टेंबर २४, २०२३
asian games 2023 opening ceremony : एशियन गेम्स 2023 चे शानदार उद्घाटन झाले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. उद्घाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी केले.