Asian Games 2023 : नेमबाजांची कमाल! एशियन गेम्समध्ये भारताला पहिलं सुवर्ण, रोईंगमध्येही आज दोन पदकं
FAST NEWS Teamसप्टेंबर २५, २०२३
asian games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (२५ सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. आज रोइंग, टेनिस, क्रिकेट, बॉक्सिंग, स्विमिंग, नेमबाजी या खेळांमध्ये भारतीय खेळाडू आपली आव्हाने सादर आहेत.