Asian Games 2023 : हे आहेत भारताचे पदकवीर, आतापर्यंत एका सुवर्णासह १० पदकांची कमाई, पाहा
FAST NEWS Teamसप्टेंबर २५, २०२३
indian medal winners list asian games 2023 : चीनमधील हांगझोऊ एशियन गेम्स 2023 चा आज (२५ सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. आज भारतीय खेळाडू रोइंग, टेनिस, क्रिकेट, बॉक्सिंग, स्विमिंग, नेमबाजी या खेळांमध्ये आपली जादू दाखवणार आहेत. भारताने आज आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत. तर एकुण पदकांची संख्य १० झाली आहे.