Type Here to Get Search Results !

Date

पत्रिकेत पितृदोष असेल तर..

Top Story

पत्रिकेत पितृदोष असेल तर त्यावर उपाय व कोणती शांती करावी ? आणि नारायण नागबली,कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध करणे आवश्यक आहे का ? खूप अडचणीत आहे ?

पत्रिकेत पितृदोष असेल तर..

उपाय :-

सर्वात पक्का उपाय.. 

सकाळी आंघोळ झाल्यावर एक एक पिठाचा गोळा स्वहाताने बनवा. गोळा बनवताना मनात आपल्या पुर्वजांची माफी मागा आणि हा गोळा घराच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवा की रस्त्यावरचा एखादा कुत्रा येऊन तो गोळा खाईल. जर तुम्ही flat system मधे रहात असाल तर बिल्डींग च्या मागच्या बाजूचा अंदाज घेऊन ठेवा.

एकदा करून सगळेच पितृदोष एकदमच कमी होईल असे नाही.. महीन्यातून अधून मधून असे करणे.. जेवताना कधी कुत्रा दिसल्यास घास टाकणे.. दोष प्रमाण कमी जास्त यावर देखील अवलंबून आहे. आपण आपलं कर्म करत राहणे