two doctors died due to wrong direction of GPS : भारतात प्रवासादरम्यान, योग्य मार्ग पाहण्यासाठी जीपीएस वापरले जाते. या जीपीएसने दाखवलेल्या मार्गावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. असाच जीपीएसने दाखवलेल्या मार्गामुळे दोन डॉक्टरांवर जीव गमवावा लागला.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/fNMUlp6
via Fast News Group
GPS ने केला घात! चुकीची दिशा दाखवल्याने कार गेली थेट नदीत, केरळमध्ये २ डॉक्टर्सचा करून अंत
ऑक्टोबर ०२, २०२३
Tags