Type Here to Get Search Results !

Date

भाजप नव्हे तर शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती; पटेलांनी ईडी कारवाईवर पुस्तक लिहावं, शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar on Ajit pawar Group : आमची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याची होती. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र बैठक घेऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला होता. आज जे बोलत आहेत, ते त्यावेळी निर्णय प्रक्रियेत होते आणि मंत्रीमंडळातही सहभागी झाले होते. असा पलटवार शरद पवारांनी अजित पवार गटावर केला आहे.


http://dlvr.it/SzdYck

Top Story