Speed Boat Fire at Mandwa : अलिबागजवळ मांडवा समुद्रकिनाऱ्यावर स्पीड बोटीला लागलेल्या आगीत दोन खलाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अलिबाग सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
http://dlvr.it/SzdYmn
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved