judge Abhijit Gangopadhyay resigns : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय (Calcutta HC judge Abhijit Gangopadhyay resigns) यांनी राजकरणार उतरण्याचे संकेत दिले असून या साठी त्यांनी त्यांच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/UQnAqrD
via Fast News Group
राजकारणासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा, लोकसभा निवडणूक लढणार
मार्च ०४, २०२४
Tags