Mumbai News: बेपत्ता मुलीला शोधून घरी घेऊन येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका महिलेकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांना पैसे देण्यासाठी महिलेला स्वत:चे दागिने गहाण ठेवावे लागले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/9L1bfDw
via Fast News Group