Telangana Hotel Theft News: तेलंगणा येथे चोरी कऱण्यासाठी हॉटेलमध्ये शिरलेल्या चोरट्याला काहीच न मिळाल्याने त्याने बाहेर पडण्यापूर्वी मालकासाठी टेबलावर २० रुपयांची नोट ठेवली. या चोरीच्या घटनेवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/A4PzjgS
via Fast News Group
Trending News: चोरी करण्यासाठी हॉटेलमध्ये शिरला, काहीच मिळालं नाही; जाताना मालकासाठी टेबलावर ठेवली २० रुपयांची नोट
जुलै २७, २०२४
Tags