आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरुपती येथे अंडी बिर्याणी खाण्याचा मुद्दा जोर धरू लागला आहे. वायएसआरसीपीसह विविध विरोधी पक्षांनी अलीपरी चेकपोस्टवरील सुरक्षा तपासणीसाठी टीटीडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/dEGcszN
via Fast News Group