Donald Trump Action on Citizenship : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच विविध निर्णयांचा धडाका लावला आहे. या पुढे बाहेरून देशात आलेल्यांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आता अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्यांना नागरिकत्व देण्याचे धोरण संपुष्टात येणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Y3XIiBD
via Fast News Group
सत्तेत येताच ट्रम्प यांचा दणका! अमेरिकेत जन्मलेल्या ‘या’ मुलांना मिळणार नाही नागरिकत्व, भारतीयांनाही बसणार फटका
जानेवारी २२, २०२५
Tags