Tharala Tar Mag: अखेर प्रतिमा आत्याची सुभेदारांच्या घरात एन्ट्री! पण आता कथानकात येणार मोठा ट्वीस्ट
FAST NEWS Teamजुलै २७, २०२४
Tharala Tar Mag 26 July 2024 Serial Update: सायली प्रतिमाशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना, तिला कळणार आहे की, प्रतिमा आत्यांची वाचा आणि स्मृती गेली आहे.